Yamini Teach Lesson to Karnataka Police | 'कन्नड' खाकीला धडा शिकवणाऱ्या यामिनीसोबत काय झालं? | Karnataka Police News | Sakal Media

2022-02-04 751

Kannada Khaki a lesson? 'कन्नड' खाकीला धडा शिकवणाऱ्या यामिनीसोबत काय झालं? | Sakal Media

(Nashik) नाशिक जिल्ह्यातील खेळाडू (Sportswoman) यामिनीनं (Yamini) कर्नाटक पोलिसांना (Karnatak Police) चांगलाच धडा शिकवलाय. कर्नाटक हद्दीतील चेकपोस्टवर ३१ जानेवारीच्या रात्री हा धक्कादायक प्रकार घडलाय. याप्रकरणी कर्नाटक पोलीस दलातील चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. अक्कलकोटहून गाणगापूरला जाताना कर्नाटक हद्दीतल्या चेकपोस्टवरील प्रकार यामिनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कॅमेऱ्यात कैद केलाय. पण पोलिसांच्या दबावतंत्राला न जुमानता साडे सात तास झुंज सुरुच ठेवली. त्यानंतर कर्नाटक पोलिसांवर माफी (Forgiveness) मागण्याची वेळ आलीए.
Yamini Teach Lesson to Karnataka Police. Karnataka police news updates.